Daily Archives: ऑक्टोबर 25, 2015

नैतिक जीवन आणि इष्ट अखेर

“अर्थपूर्ण जीवनाला अगदी खरा आधार असतो तो एखाद्या विचाराच्या अनिर्बंधद परमार्शाचा.ह्या म्हणण्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे.”–माझी नात. त्याचं असं झालं,त्या दिवशी मी प्रो.देसायांबरोबर तळ्यावर गप्पा मारताना वरील वाक्याचा संदर्भ देऊन त्यांचं ह्या म्हणण्यावर काय स्पष्टीकरण आहे असं मी विचारलं. पण लगेचच मी त्यांना म्हणालो हे म्हणणं माझं नाही माझ्या नातीचं आहे. अलीकडची पिढी, आपल्यापेक्षा जरा […]