Daily Archives: डिसेंबर 4, 2015

मोलाचे क्षण.

  “बरेच लोक आपल्या जीवनाचं मोज-माप आपण काय साध्य केलं ह्यावर अधिष्टित ठेवतात.” इथे थंडीत पाऊस पडतो.ग्रीष्म ऋतु संपता संपता पावसाळा सुरू होणार आहे.ह्यावेळी तरी पाऊस भरपूर पडावा असं प्रत्येकाला वाटतंय.आज तर हवामान खात्याने वादळ येऊन सरी कोसळतील असं भाकित केलं आहे. मी प्रो.देसायाना त्यांच्या घरी फोन करून विचारलं, “घरी बसून बसून मला कंटाळा आला […]