Daily Archives: डिसेंबर 11, 2015

एक आटपाट नगर होतं.

एक आटपाट नगर होतं. त्यावेळी व्हिडियो गेम्स नव्हते.त्यामुळे आमचे खेळ मैदानातच व्हायचे.रात्री जेवल्यानंतर दमल्यामुळे झोपेची पेंग यायला सुरवात व्हायची.बरेच वेळा झोपताना आम्ही आजोबांना गोष्ट सांगायला सांगायचो. बर्‍याच गोष्टी आम्हाला त्यांनी सांगीतल्या आहेत.त्यातली “एक आटपाट नगर होतं ” ही त्यांची पेट गोष्ट आम्हाला फार आवडायची. आजोबा म्हणायचे, “एक आटपाट नगर होतं.तिथे राजा-राणी राज्य करायची.त्यांचा एक प्रधान […]