Daily Archives: एप्रिल 22, 2016

गैरवाजवी जग.

बर्‍याच दिवसानी माझी आणि यमुताईची भेट झाली होती.यमुताई वयाने माझ्यापेक्षा मोठी होती.तिचे विचार मला आवडायचे.नव्हेतर कधी भेट झाली तर मी निक्षून तिला चर्चा करण्यास उद्दुक्त करायचो. असंच एकदा मी तिला म्हणाल्याचं आठवतं, “काय गं यमुताई,तुला ह्या जगाचा,ह्या जगण्याचा अर्थ सापडला आहे का?” यमुताई मला म्हणाली, “मी माझ्या बालपणाच्या आयुष्यापासून ह्या जगाचा काय विचार करायची ते […]