१४ ऑगस्ट २०१६

८३ वर्षाचा झालो.आज मनात आलं….

सुचलं तेव्हडं लिहावं
दिसलं त्तेव्हडं वाचावं
रुचलं तेव्हडं ऐकावं
आवडलं तेव्हडं बोलावं
विचारलं तेव्हडं सांगावं
दिलं तेव्हडं घ्यावं
पचलं तेव्हडं खावं
जमलं तेव्हडं चालावं
जीवन तृप्त असावं

आणि कुणी म्हटलं तसं

“ह्या जन्मावरं
ह्या जगण्यावरं
शतदा प्रेम करावं”

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: