Daily Archives: जानेवारी 5, 2017

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १५ समाप्ती)

गुरूनाथच्या अंतीम आठवणी. सोनचाफ्याच्या फुलाचं झाड पडलेलं पाहिल्यानंतर त्या दिवसापासून गुरूनाथ फारच विक्षीप्त वागू लागला. सकाळी सोनचाफ्याची फुलं सुम्याच्या फोटो समोर ठेवता येत नाहीत म्हणून खट्टू व्हायचा.कधी कधी तो दिवसातून दोन तीन वेळा आंघोळ करायचा.सकाळी जेवला असताना जेवलोच नाही म्हणून मदतनीसाकडून परत जेवणाचं ताट मागवायचा.त्याने जेवल्याची आठवण करून दिली तर त्याच्याशी वाद घालायचा.फार्मसीत कामावर जाण्यासाठी […]