Daily Archives: जानेवारी 8, 2017

एका लग्नाची ऐकीव गोष्ट

एका लग्नाची ऐकीव गोष्ट. (गद्य,पद्य वेचे.) तू मला पहायला आला होतास सफेद प्यॅन्ट अन सफेद फुल शर्ट काळा सावळा असलास तरी दिसलास स्मार्ट तू नेसली होतीस अंजरी साडी ब्लाऊझवर होती नक्षी वाकडी तिकडी गोरीपान होतीस अन दिसलीस फाकडी मी कांदेपोहे घेऊन आले होते तू मान खाली करून बसला होतास दोन चमचे खाल्यावर वर बघून हसलास […]