Monthly Archives: मे 2017

माझ्या बाबांची शेवटची इच्छा

मी ॲम्बूलन्सच्या पुढच्या सीटवर बसले होते.मागे माझे ९३ वयाचे वडील झोपले होते मी त्यांना समाधान वाटावे म्हणून म्हणाले, “एक सुंद्रर झगझगीत तारा सूर्रकन एका दीशेकडून दुसर्‍या दीशेला जाताना मी आत्ताच पाहिला.” आणि नंतर मी माझ्या मलाच म्हणाले, काही लोक म्हणतात,काहीतरी होणार आहे ह्याचं भाकीत केलं जातं.अगदी जवळच्याचं निधन होणार आहे.पण मी माझ्या मलाच समजावयाचा प्रयत्न […]