Daily Archives: जुलै 4, 2017

वळत रहावे जिथ पर्यंत आपण गोल फिरून परत योग्य जागी येऊ.

“प्रथमच गोव्याचा समुद्र पाहिल्यावर माझा मुलगा मला विचारू लागला, “बाबा,आपल्या किती गंगा नद्या सामावल्या म्हणजे हा एक गोव्याचा समुद्र होईल?”… इति पांडे माझा एक सहकारी दिल्लीत असायचा.मी कधी ऑफीसच्या कामाला दिल्लीत गेलो तर मंगल पांडेला भेटल्याशिवाय जायचो नाही.पांडे दिल्ली सोडून कधी कुठे गेलाच नाही.नव्हेतर त्याला आवश्यकही वाटलं नाही.पण दोन महिनापूर्वी त्याला ऑफीसनेच काही कामाला गोव्याला […]