Daily Archives: जुलै 20, 2017

टंचाईतली विपुलता

“जीवन ह्यांना कळले हो! मीपण ह्यांचे सरले हो! ह्या कवितेतल्या ओळी गंभीर चेहरा करून म्हणून दाखवाचे……माझे आजोबा…..इति पंढरी पंढरी मला सांगत होता मला माझ्या आजोळच्या बालपणाची नेहमीच आठवण येते.आजोळची आठवण कुणालाही चुकलेली नाही. “गे वयनी! पेजेचो निवळ आसां तर थोडो घाल गे!” काळू महाराची बायको,देवकी, सक्काळीच माझ्या आजोळच्या घराच्या मागच्या दारी येऊन मोठ्याने ओरडली की […]