नका सतावू मला.

(अनुवादित)
नका सतावू मला.

माझ्या आठवानो विसरूनी गेलो मी तुम्हाला
नका सतावू मला
नका माझ्या जवळी येऊ सुखाने जगूदे मला

निळ्या नभाकडे पहात बसलो आहे
तुटणारे तारे
कुठवर जीवन कंठू स्वपनांच्या आधारे

असुद्या मी खुळा नका करू अजून खुळा
नका माझ्या जवळी येऊ सुखाने जगूदे मला

नका लुटू मला करूनी अजुनी खुळा
संभाळीतो तोल माझा सावरूनी मला

नका पाडू फिरूनी मला
नका माझ्या जवळी येऊ सुखाने जगूदे मला

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: