Monthly Archives: जून 2018

आहे का नाही?

  (अनुवाद) लवून,लवून तू दिलेली नजर तुला आनंद देत आहे का नाही? दडप,दडपलेल्या तुझया अंतरात अनुरति आहे का नाही? तुझ्या अंतराची तरणी धडधड मोजून पहा माझ्या सारखं तुझं हृदय तुला आनंद देत आहे का नाही? क्षण तो जेव्हा प्रीती येते तारूण्यात अश्या त्या क्षणाची तुला प्रतिक्षा आहे का नाही? उमेद तुझ्यावरी ठेवून दुनियेला ठोकर मारीत […]

दीप जळवून काय होणार आहे?

(अनुवाद) आरशात तुझ्याच छबीवर नजर लावून काय बसला आहेस? एक नजर माझ्यावर टाकलीस तर तुझं काय जाणार आहे.? माझ्या होणार्‍या बदनामीत तू पण सामिल आहेस माझे किस्से माझ्याच मित्राना सांगून तुला काय मिळणार आहे? माझ्या समिप राहून अनोळखी रहाण्याचा बहाणा करीत आहेस दूर गेल्यावर हात हलवून त्याचा काय उपयोग होणार आहे? जीवनभर माझ्या त्रुटी पाहून […]

आशावंत समिर.

“आजतागायत मी सर्व काही संपलं अशा परिस्थित असतो तेव्हा वर आकाशातले तारे पहात बसतो आणि पुन्हा आशावंत होतो.” समिर मनाचा हळवा आहे.तो म्हणण्यासारखा मोठा होईतो त्याला स्वतःचा निर्णय घ्यायची कुवत नव्हती. जरासा जरी मनावर तणाव झाला की बिच्यार्‍याची पंचाईत व्हायची. मला म्हणाला, “माझा हा असला स्वभाव मला माहित होता.जीवनात मोठं मोठं होत असताना,येत असलेले अनुभव […]

माझ्याच माथी फुटो

(अनुवाद) तुझ्या केशभाराच्या सावली खाली संध्याछाया आली असं मी समजेन ह्या जीवनाचा झालेला प्रवास माझा क्षणार्धात मिटला असं मी समजेन नजर लावून पहाशील तर विचारीन प्रेमाची सांगता एकदा सांगशील का नजर लवून रहाशील तर विचारीन एकदा तरी अभिवादन घेशील का तुझ्या अंतरावरची तूझी हुकूमत तुलाच लखलाभ होवो पराजित होण्याचा कलंक माझ्याच माथी फुटो श्रीकृष्ण सामंत […]