चांदणी जीवंत असावी यास्तव

(अनुवाद)

चंद्र एव्हडा ऊजळला आहे
चांदणी जीवंत असावी यास्तव
मी अजुनी पुरता जीवंत आहे
जीवन जीवित असावे यास्तव

अंतरात अगणीत दु:ख भरलेले
आंसवे अगणीत नेत्रात भरलेली
वेदना अगणीत अंगात भरलेली

जळती वात अन शरीराची दाहीदाही
दोन्ही मिळूनी जीवित ठेवू दे प्रीतिलाही
मी अजुनी गाणे गुणगुणत आहे
रागिणी जीवंत असावी यास्तव
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: