कवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे

(अनुवाद)
ह्या जीवनाला होता अजून तुझा आसरा
भटकत जाण्य़ाविना आता नसे मार्ग दुसरा

क्षणात नष्ट होतात जीवनभरचे रस्ते
जेव्हा अंतरात त्यांचे वास्तव्य नसते

दोषी अन निर्दोषी एकमेका सामिल झाले
हे त्वरीत जाणिले अमुच्या दुर्भाग्याने

नसता अपुली जरूरी कुणी काय करावे
कवेत मृत्युच्या सत्वरी निघून जावे

 
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

Advertisements

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: