आता माझा आनंद तुझ्या संगती

 

(अनुवाद)

आता माझा आनंद तुझ्या संगती
तुझ्या संगती माझी जीवन ज्योती
हो
आता माझा आनंद ही तुझ्या संगती

 

 

झाले जेव्हा वेडे हे हृदय तुझ्या वरती
काहिही म्हणू दे ही दुनिया मला
देऊ देत दुषणे मला हवी तेव्हडी
हो हो
आता माझा आनंद तुझ्या संगती
तुझ्या संगती माझी जीवन ज्योती
हो
आता माझा आनंद तुझ्या संगती

 
प्रीति करूनी तुझ्यावर होऊनी बदनाम
गेले दूर तुझ्या पासून
तुझ्या संगती राहून मी प्रिया
झाले मशहूर
पहा घेऊन कुठे चालली अपुली आत्मस्मृती
आता माझा आनंद तुझ्या संगती

 
हो हो
आता माझा आनंद तुझ्या संगती
तुझ्या संगती माझी जीवन ज्योती
हो
आता माझा आनंद तुझ्या संगती

 
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )

टिप्पणी नोंदवा

Required fields are marked *

*
*

%d bloggers like this: