Monthly Archives: मार्च 2019

तुझी शहनाई बोले

  (अनुवाद) तुझी शहनाई बोलते ऐकून माझं अंतरंग डोलते छळकुट्या का ऐकवलीस अशी तान रे घन भरभरून आले कोकीळा गात रहाते कसा संभाळू माझा जीव रे   वैरी होऊन दुनिया उभी ठाकली आहे माझ्या पायात बेडी घट्ट पडली आहे कुठल्या घटनेसाठी नजर खिळली आहे बाराही महिने पावसाची झोड आहे     एकदाच तुझा चेहरा दाखव […]

ना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे

  (अनुवाद) ना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे काय करावे अपुला मार्ग वेगळा आहे जिथे गार गार हवा वाहत आहे अपुली प्रीत तिथे जळत आहे घरती अन अंबर नाराज आहे ना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे काय करावे अपुला मार्ग वेगळा आहे काल-आज सुद्धा प्रीत तरूण होती मिलन आणि मिलन दुरावा कुठेच नव्हता […]

सर्वानंद असेल जिथे

  (अनुवाद) सर्वानंद अ्सेल जिथे वास्तव्य तुझे असेल तिथे जीवनांद असेल जिथे वास्तव्य तुझे असेल तिथे सर्वानंद अ्सेल जिथे हा अंध्कार पसंत आहे मला कारण अपुली सावटसुद्धा चुकनही न दिसे अपुल्याला प्रकाशज्योत असेल जिथे वास्तव्य तुझे असेल तिथे चंद्रप्रकाश धूसर झाला जरी दु:ख नसे माझ्या मनी तरी रात्री तुझ्या रंजनीची सावट नसावी चांदणीरात्र असावी जिथे […]