Monthly Archives: मार्च 2020

तुझ्या प्रेमाचा मला आसरा हवा आहे

    तुझ्या प्रेमाचा मला आसरा हवा आहे विश्वास ठेव मजवर तुझा विश्वास हवा आहे   सुंदरी कडून प्रेमाचा आसरा हवा आहे अगदी भोळ्या तुला हे काय हवं आहे   तुझ्या मऊ केशपाशात तारे सजावटून तुझ्या नाजुक पावलावर  कळ्या शिंपडून प्रेमाचे चिमुकले मंदीर बनवून रात्रंदिवस तुझ्या पुजेत मग्न व्हायला हवं आहे   थोडा विचार कर […]