Monthly Archives: एप्रिल 2022

तुच खरा रक्षक अमुचा देवा!

 निघून गेलेली वेळ न ये पुन्हा तुच खरा रक्षक अमुचा देवा! चारच क्षणांचे सुख अन  अश्रू जीवन भराचे एकाकीपणात निक्षून रडणे आठवांचे दोन विरड साथ मिळाली एकमेका तुच खरा रक्षक अमुचा देवा! शपथ माझी मला धोका न दिला तुला सहन करण्यावीणा नव्हता इलाज प्रीतिला जीवनाच्या वादळाला सहारा मिळावा तुच खरा रक्षक अमुचा देवा रात्र होऊन […]

    पहिली तारीख

आज तुला जाऊन एक महिना झाला.  नव्या महिन्याची पहिली तारीख आणि दुपारची वेळ सदैव आम्हाला तुझी आठवण देत रहाणार.                    आठवण तुझी आठवण येते तेव्हा ऊर येतं भरून डोळ्यात येतं पाणी आणि मनात उमटते तुझ्या आठवणींची कहाणी. एकटा राहूनी सुद्धा एकटेपणा वाटत नव्हता तुझ्याविणा मात्र आता जाणवते भयाण सत्यता. जीवनात एकटं रहाणं कठीण नसतं, मात्र एखाद्याची […]

        श्रध्दांजली

यक्टीच गेलीस ना? (अंजली / कुंदा सामंत १२ फेब्रुवारी १९३७-१ मार्च २०२२) चाैसष्ट वर्षाच्या सोबतीचा हात सोडून न-परतीच्या प्रवासाला तू यक्टीच निघून गेलीस ना? “या प्रवासाला यक्टं ,यक्टं जायचं असतं”.असं  जाताना म्हणालीस “कोण आधी आणि कोण नंतर हे आपण ठरवायचं नसतं.ज्याचे  भोग संपले त्याने जायचं असतं.”  अर्धा जन्म तू दुखण्यात घालवलास माझी संगत तुझ्या सेवेत […]