Category Archives: टिका

अज्ञातवासातला एक पांडव….अर्जून (दिगसकर).

“अजाबात पडून घेवचंय नायं.असात तो  पाटील गांवचो.म्हणून काय भर नाटकांत, अर्जूनान हार खांवूक होयी? आणि पडान घेवूंक होयां?महाभारत असो नायतर रामायण असो,पायलीक पांच शेर लेखक मियां पण बघीतलेत.” आता पर्यंत अगणीत लेखक महाभारतकारावर आणि रामायणकारावर टीका करीत आले आहेत.Copy Right चा हक्क तेव्हा अस्थीतवात नसल्याने,अद्दयाप पर्यंत कोर्ट कचऱ्यात खेचण्यापासून  हे लेखक बचावले गेले आहेत. उदा. […]

बालपण देगा देवा

बालपण देगा देवा “जेव्हा वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची “याद”मी तुम्हाला सांगतो”, असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं. प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते. ते पुढे म्हणाले, त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली. एका मोठ्या हॉलमधे, वयाने  पंचाहत्तरीच्या आसपास   असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून    आमचे […]