Category Archives: श्रद्धांजली

M.F.who(in)सेन यास अनादरांजली.

“विट्ठलास काळजी तुझ्या थडग्याची नव्हती करायची भूमी अपवित्र पंढरपूराची” असं म्हणतात,गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये.कारण त्याला त्याची सफाई देता येत नाही.पण तू गेल्यानंतर तुझ्याबद्दल जे काही वाईट मी वाचलं त्याला तू खरोखरंच जबाबदार होतास असं मला वाटतं.म्हणून नाईलाजाने माझ्या मनातले विचार मी इथे लिहित आहे. तसं पाहिलं तर तुला मी पंचावन्न वर्षापूर्वीच पाहिलंय.मी तेवीस वर्षाचा […]

गोरेगांवचे सामंतगुरुजी गेले.

” मधुदादा, अखेर तुम्ही आम्हाला सोडून गेला.” त्या दिवसात अण्णा आई वेंगुर्ल्याला होते.अर्थात अण्णा अंथरूणात आजारी असल्याने ती दोघं येऊ शकली नाहीत. सुधाकर पण त्यांच्या बरोबर होता. मी अक्काच्या लग्नाच्या वेळेची आठवण येऊन म्हणतोय. मला वाट्तं ते १९५१ साल होतं.सुधाकर १५ वर्षाचा होता.मी १८ वर्षाचा होतो.मी कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात शिकत होतो. अंधेरीच्या आराम नगर मधे […]

एक पान हिरवंच असताना देठातून तुटलं

एक पान हिरवंच असताना देठातून तुटलं नांव “सागर”, पण खरंच सागरा सारखा विशाल होता.मोठ्ठे डोळे,लांब रुंद कान आणि गुबगुबीत शरिराचा सागर मी त्याच्या लहानपणी पाहिला होता.आता जवळ जवळ त्याच्या पस्तीस वर्षावर तो ईहलोकाच्या यात्रेवर आम्हाला एकटेच सोडून निघून गेला. म्हणतात, देवाला चांगले लोक आवडतात.पण पुरंपुरा चांगुलपणा तरी दाखवायला देवाने त्याला आयुष्य द्दयायला नको काय?का, तो […]