Daily Archives: नोव्हेंबर 9, 2008

कार्यरत राहिल्याने हिम्म्त येते.

  स्मिता करमरकरला जर का तुम्ही लहानपणी पाहिली असतीत तर आता एव्हडं धारिष्ट दाखवणारी आणि एव्हडं विश्वासाने बोलणारी हीच का ती, असा मनात संभ्रम झाला असता.निदान मला तरी तसं वाटतं. “तुझ्यात एव्हडं परिवर्तन कसं झालं?” ह्या माझ्या प्रश्नाला उत्तर द्दायला सुंदर संधी आली आहे असा विश्वास चेहर्‍यावर दाखवून ती मला म्हणाली, “माझा भाऊ एका अपघातात […]